Pune Market | दिवाळी खरेदीसाठी उसळली तुफान गर्दी | Maharashtra | Sakal

2022-10-16 1

दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी पुण्याच्या मध्यवर्ती भागात तुफान गर्दी केलेली पाहायला मिळाले. गर्दी नियत्रणात आणताना पोलिसांची दमछाक देखील होते आहे. आज रविवार असल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडले आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठेसह इतरही चौकात एकच झुंबड उडाली आहे.

Videos similaires